भारतीय सिनेश्रुष्टीतील एक प्रभावशाली आणि सर्वात महान नेत्यांपैकी एक असे अमिताभ बच्चन यांच्या विषयी वाचण्यात आलेली प्रेरणादायी पोस्ट अमिताभ व्हा अमिताभ बच्चन यांची एक बातमी परवा वाचनात आली... ती अशी की, यंदा 11 ऑक्टोबरला बच्चन साहेब चित्रिकरणात व्यग्र होते. कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे वाढदिवस तर त्यांनी साजरा केला नाहीच. पण ते घरीही नसावेत. आपल्या वाढदिवशी कामात व्यस्त राहायला त्यांना आवडतं... असं त्यांच्या कुटुंबियांनी यावर सांगितलं. ही बातमी आल्यानंतर त्यावर आलेल्या कमेंट्स मधली एक कमेंट फार इंटरेस्टिंग होती. त्यातला कमेंटकर्ता म्हणत होता, ' बच्चन 78 वर्षाचा झाला. त्याचा एक पाय कबरीत आणि एक पाय केळ्याच्या सालीवर असून पण तो काम करतोय आता ही पोस्ट तशी असभ्य भाषेतलीच आहे.. पण ते खरंच आहे. खरंतर सहस्रचंद्र दर्शनसोहळा जवळ येत असताना खरंतर मंडळी जास्तीतजास्त घरी असतात. कुटुंब वत्सल होतात. ज्येष्ठ होतात. बच्चन भाईंचं उलटंच झालं... कसं आयुष्य असतं बघा.. जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथं बच्चन साहेबांनी भरारी घेतली. ए.बी.सी.एल. ही थाटलेली कंपनी जेव्हा गाळात ...
Posts
Showing posts from October, 2021